इतिहास
लाख जपल्या पाऊल खुणा
इतिहास तरी हा अंधुक भासे
आठवून आज सामर्थ्य ते
भविष्यातली खडतर वाट दिसे
***
इतिहासाचे अनुभव सांगे आमुची धरणी माता
तेव्हा आठवे व्यासांची ती पुराणातली गीता
जिथे सांगे मानाने त्या शूर वीरांच्या व्यथा
मायमराठी बाणा सांगे महाराष्ट्राची गाथा
***
Comments
Post a Comment