कधी
सांगायचे बोल ऐकायचे कान वाटायचे काय तेव्हा कुणाला कधी भेटायची वाट आणायचे दोन चाफा अबोली फुलाला कधी मंदारमाला ( २२१ २२१ २२१ २२१ २२१ २२१ २२१ २)
सदर ब्लॉग आठवणीतल्या साठवणीतल्या काही गोष्टी शब्दात व्यक्त केल्या आहे. अनुभव आणि आवड या दोन महत्त्वाच्या गोष्टीमुळे या ब्लॉगची निर्मिती झाली. वाचनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या - जुईली अतितकर