कधी

सांगायचे बोल 
ऐकायचे कान 
वाटायचे काय 
तेव्हा कुणाला कधी
भेटायची वाट 
आणायचे दोन 
चाफा अबोली 
फुलाला कधी

मंदारमाला ( २२१ २२१ २२१ २२१ २२१ २२१ २२१ २)

Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

शब्दालंकार