दिवाळी

उंबऱ्यात सजलेली

एक दिव्यांची दिवाळी

फुलू लागली दारात 

रंग रंगीत रांगोळी

सुचू लागल्या पानास 

आज कवितेच्या ओळी...

तुझ्या माझ्या कवितेत

एक आपली दिवाळी


- जुई

Comments