सप्टेंबर 2024

हरवलेली पायवाट, हरवलेली जागा
सापडणार कुठे हरवलेली आशा

*****
साठले मनातले वाचले कितीक मी
आटले कितीक आणि गाठले कितीक मी

*****
वाट माझी वळणाची हिरव्या पानात
वाट माझी सजलेली हिरव्या रानात 

******

Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

मनातलं काही

2026