ऋतू बदलतील येतील जातील
एक किनारा तसाच आहे
बदलत गेले ऋतू तरीही
मनात पाऊस तसाच आहे


- जुई

Comments

Popular posts from this blog

भाव स्पंदने

शब्दालंकार